Ranveer Singh चा डॅशिंग अंदाज

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो..

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

रणवीरच्या फॅशनची चर्चा

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा रणवीर सध्या त्याच्या फॅशनमुळे चर्चेत आला आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

स्टायलिश लूक मध्ये फोटोशूट

रणवीर नेहमीच स्टायलिश लूक मध्ये फोटोशूट करीत असतो.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

ब्राऊन जॅकेट

नुकतेच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर ब्राऊन कलरचा जॅकेट वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

लूक

ब्राऊन कलरचा जॅकेट, ब्लॅक टीशर्ट रणवीरने वेअर करत एका पेक्षा एक जबरदस्त त्याने पोजेस दिलेल्या आहेत.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

फोटो पोजेसची चर्चा

अभिनेत्याच्या फोटो पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधले.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

रणवीरच्या नव्या फोटोंवर ४ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहे.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh

दीपिका- रणवीर होणार आई- बाबा

लग्नाच्या साडे पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीर आई- बाबा होणार आहेत. दीपिकाने ही 'गुड न्यूज' इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

Deepika- Ranveer | Instagram/ @ranveersingh And @ deepikapadukone

NEXT: फिटनेस फ्रिक टायगरचा स्टायलिश अंदाज

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff
येथे क्लिक करा...