Tiger Shroff: फिटनेस फ्रिक टायगरचा स्टायलिश अंदाज

Chetan Bodke

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची चाहत्यांमध्ये ॲक्शन हिरो म्हणून ओळख आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

'बडे मियाँ छोटे मियाँ'

लवकरच टायगर श्रॉफ 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या टायगर प्रमोशनमध्ये व्यग्र असून अभिनेत्याने खास अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

टायगरच्या फॅशनची चर्चा

कायमच फिटनेसमुळे चर्चेत राहणारा टायगर सध्या त्याच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

लूक

स्टायलिश ब्लेझर आणि ब्लॅक फॉर्मल पँट वेअर करून टायगरने एका पेक्षा एक जबरदस्त कॅमेरा पोजेस दिल्या आहेत.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

फिटनेस फ्रिक टायगर

फिटनेस फ्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगरच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

ब्लॅक गॉगल

ब्लॅक गॉगल वेअर करून टायगरने खूप सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

फॅशनचे कौतुक

टायगरच्या फिटनेसची आणि फॅशनची चाहते कौतुक करीत आहेत.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

३ लाखांहून अधिक लाईक्स

टायगरच्या या फोटोंवर ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

NEXT: शुभंकर तावडेचा कलरफुल स्टायलिश अंदाज...

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde
येथे क्लिक करा...