Shubhankar Tawde: शुभंकर तावडेचा कलरफुल स्टायलिश अंदाज...

Chetan Bodke

मराठमोळा अभिनेता शुभंकर तावडे

मराठमोळा अभिनेता शुभंकर तावडे ज्येष्ठ मराठी टेलिव्हिजन अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

खास स्टाईलमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत

शुभंकर तावडे नेहमीच आपल्या खास स्टाईलमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत असतो.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

सर्वाधिक प्रसिद्धी झोतात आला

‘फ्रेशर्स’ मालिकेतून तर ‘कागर’ आणि ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून शुभंकर तावडेने चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

शुभंकरचा स्टायलिश अंदाज

नुकतंच शुभंकरने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश अंदाजात फोटो शेअर केलेले आहेत.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

शुभंकरच्या फॅशनची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, शुभंकर कमालीचा हँडसम दिसत असून सध्या त्याच्या स्टाईलची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

रेड अँड ब्ल्यू डिझाईनिंग शर्ट- पँट

रेड अँड ब्ल्यू डिझाईन असलेले शर्ट आणि पँट त्याने वेअर करत हटके फोटोशूट केले.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

फॅशनने वेधले चाहत्यांचे लक्ष

अभिनेता नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये चाहत्यांचे लक्ष वेधत असतो.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

'कन्नी'च्या प्रमोशनसाठी खास लूक

सध्या शुभंकर तावडे 'कन्नी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याने हा अंदाज चित्रपटाच्या प्रमोशन दरम्याान केलेला होता.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

'कन्नी' चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद

शुभंकर आणि हृताचा हा चित्रपट ८ मार्चला रिलीज झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Shubhankar Tawde Photos | Instagram/ @shubhankar_tawde

NEXT: जोडी नंबर १! विकी- कतरिनाचा रॉयल लूक

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif
येथे क्लिक करा...