Ankita Walawalkar: बॉलिवूड ही फिकं पडेल अंकिता तुझ्या सौंदर्यासमोर...

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचा चाहतावर्ग

अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

'कोकण हार्टेड गर्ल'

अंकिताची सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' या नावानेच ओळख आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या फॅशनचा थाटच न्यारा

अंकिता नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

डिझायनर घागऱ्यामध्ये अंकिताचा थाट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अंकिताने डिझायनर घागरा घालत सुंदर फोटोशूट केलं आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

डिझायनर घागरा अन् ओढणी

अंकिताने डिझायनर घागऱ्यावर झुमके आणि ओढणी घेत खूप सुंदर फोटोशूट केलंय.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

कायमच हटक्या अंदाजात अंकिता चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते, तिच्या फोटोंची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

नवा लूक

दरम्यान, तिचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

बॉलिवूड ही फिकं पडेल अंकिता तुझ्यासमोर...

अंकिताच्या फोटो एका युजरने, 'बॉलिवूड ही फिकं पडेल अंकिता तुझ्यासमोर...' अशा आशयाची कमेंट केली आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: अनोखे दागिने, खास ड्रेस; शोभिताच्या सौंदर्यांचं सगळंच बेस्ट

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad
येथे क्लिक करा....