Sobhita Dhulipala: अनोखे दागिने, खास ड्रेस; शोभिताच्या सौंदर्यांचं सगळंच बेस्ट

Chetan Bodke

बहुआयामी डान्सर

शोभिता धुलिपाला बॉलिवूड अभिनेत्री, क्लासिकल डान्सर आणि मॉडेल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

‘रमन राघव २.०’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू

दरम्यान, शोभिताने ‘रमन राघव २.०’या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केले.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

ओटीटी विश्वात पदार्पण

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन हेवन’ या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने ओटीटी विश्वात पदार्पण केलंय.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

शोभिताचं हटके फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने एक हटके फोटोशूट केलं आहे, सध्या त्याची तुफान चर्चा सुरु आहे.Sobhita Dhulipala Photos

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

फॅशनिस्टा धुलिपाला

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

शोभिताच्या फॅशनची भुरळ नेटकऱ्यांना

शोभिता कायमच सोशल मीडियावर नव नव्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या फॅशनची भुरळ चाहत्यांवर कायम आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

ब्युटी अवॉर्ड्स

फिल्म इंडस्ट्रिमध्ये डेब्यु करण्याआधी शोभिताने अनेक ब्युटी अवॉर्ड्सवर आपले नाव कोरत स्वत:च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

शोभिताच्या लूकची प्रचंड चर्चा

शोभिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या विविध लूक्सवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

NEXT: मिताली मयेकरचा हा सुंदर फोटो कोणी काढलाय माहितीये?

Mitali Mayekar Photos | Instagram/ @mitalimayekar
येथे क्लिक करा...