Mitali Mayekar: मिताली मयेकरचा हा सुंदर फोटो कोणी काढलाय माहितीये?

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर कलाविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

मितालीचं नवीन फोटशूट

सुंदर आणि मनमोहक अंदाजामध्ये अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतचं नवीन फोटशूट केले आहे.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

हटक्या अंदाजामध्ये नवीन फोटोशूट

सध्या सोशल मीडियावर मिताली मयेकरच्या नव्या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.

Mitali Mayekar | Instgram/ @mitalimayekar

कॉर्ड सेट ड्रेसमध्ये मिताली

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये मितालीने ऑफ व्हाईट कलरचा कॉर्ड सेट ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केलं आहे. तिचा हा फोटो पती सिद्धार्थ चांदेकरने क्लिक केला.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

न्यूड मेकअपने वेधलं लक्ष

नव्या लूकमध्ये मितालीने न्यूड मेकअप करीत चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

सौंदर्य

मितालीच्या सौंदर्याच्या नजारा पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

नेटकऱ्यांकडून कमेंटचा वर्षाव

मितालीचे सौंदर्य पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मितालीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

NEXT: स्वानंदी- आशिषची 'रब ने बना दी जोडी!'; स्पेशल लूकची होतेय चर्चा

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram
येथे क्लिक करा...