Swanandi And Ashish Wedding Photos: स्वानंदी- आशिषची 'रब ने बना दी जोडी!'; स्पेशल लूकची होतेय चर्चा

Chetan Bodke

मराठी सेलिब्रिटींचे लग्न

अनेक, मराठी सेलिब्रिटींसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास ठरलंय. अनेक सेलिब्रिटींनी लग्न उरकत आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली.

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Photos | Instagram/ @swananditikekar

अभिनेत्री स्वानंदी आणि गायक आशिषचे लग्न

टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी मंगळवार (२५ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी- आशिषच्या लग्नाची चर्चा

स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत आनंदाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

फोटोंना हटके कॅप्शन

'आयुष्यभराची आनंदी साथ...', असं हटके कॅप्शन देत स्वानंदी आणि आशिषने लग्नाचे फोटो शेअर केले होते.

Swanandi And Ashish Wedding | Instagram/ @swananditikekar

मराठमोळ्या अंदाजात नवे फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत मराठमोळ्या अंदाजातील नवे फोटो शेअर केले.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी- आशिषचा लग्नासाठी स्पेशल लूक

स्वानंदीने लाल रंगाचा बनारसी शालू तर आशिषने ब्लॅक कलरची शेरवानी परिधान करीत हटके फोटोशूट केले.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

सोशल मीडियावर लग्नाची चर्चा

स्वानंदी आणि आशिषने त्यांच्या लग्नामध्ये प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप सुंदर लूक केला होता.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

प्रेमाची कबुली देत साखरपुडा

स्वानंदीने प्रेमाची कबुली दिल्यानंतर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णीसोबत त्यांनी साखरपुडा केला.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी आणि आशिष

स्वानंदी अभिनय क्षेत्रात माहीर असून ती गायनातही अव्वल आहे. तसेच तिचा बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णी सुद्धा गायक आहे.

Swanandi And Ashish Wedding Photos | Instagram/ @swananditikekar

NEXT: मराठी अप्सरेचा सफरनामा, फोटोंवर चाहते फिदा

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588
येथे क्लिक करा...