Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या परदेशवारी मध्ये व्यग्र आहे.
सध्या, सोनाली कुलकर्णी बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे.
नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मल्टी कलरचा शॉर्ट वनपिस परिधान केलेला आहे.
अभिनेत्रीने बालीमध्ये, हटके पोजेस देत नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
शोचे इयर रिंग्ज, मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप करीत तिने चाहत्यांसोबत सुंदर फोटोशूट केले.
सोनाली कुलकर्णी वेस्टर्न असो वा इंडियन लूक कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री कायमच चर्चेत असते.
नव्या फोटोशूटमध्ये सोनाली कुलकर्णीने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या फोटोंना पसंती मिळत आहे.
आपल्या हटके स्टाइल आणि ग्लॅमरस फोटोशूटच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी नेहमी चाहत्यांचे मन जिंकते.
सोनाली कुलकर्णी लवकरच 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.