Gauahar Khan: फुलले रे क्षण माझे, सजले रे; पेटल लेहेंग्यामध्ये गौहरचं सौंदर्य खुललं

Chetan Bodke

झैद दरबारसोबत लग्न

'बिग बॉस ७'ची विजेती गौहर खानने २०२० मध्ये संगीतकार इस्माईल दरबारचा मुलगा झैद दरबारसोबत लग्न केलं.

Gauahar Khan And Zaid Darbar Photos | Instagram/ @gauaharkhan

लग्नाच्या दोन वर्षांनंतर गोंडस बाळाला जन्म

लग्नाच्या दोन ते अडीच वर्षांनंतर अभिनेत्रीने १० मे रोजी गोंडस बाळाला जन्म दिला.

Gauahar Khan And Zaid Darbar Photos | Instagram/ @gauaharkhan

झीहान

गौहर खानने आणि झैद दरबारच्या मुलाचं नाव 'झीहान' असं आहे.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री गौहर खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

गौहर खानचं सुंदर फोटोशूट

नुकतंच तिने चाहत्यांसोबत रेड कलरच्या लेहेंग्यामध्ये सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

पेटल लेहेंग्यामध्ये गौहरचं सौंदर्य

गौहर खानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, रोज पेटल लेहेंग्यामध्ये गौहरचं सौंदर्य खुलून निघालंय.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

गौहरचं निस्सिम सौंदर्य

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने, नॉर्मल मेकअप करत लूकला साजेसे दागिने परिधान केले.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

मोकळे केस अन् हटके पोजेस

ओपन हेयर्स आणि हटक्या फोटो पोजेस देत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

सोशल मीडियावर हटक्या फोटोंची चर्चा

गौहर खान कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटोशूट करत असते.

Gauahar Khan Photos | Instagram/ @gauaharkhan

NEXT: आथिया- केएल राहुलपासून ते परिणीती- राघवपर्यंत, 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी करणार २०२४ चं दणक्यात स्वागत

Star Kids Who Attend Their Parents Second Wedding | Saam Tv
येथे क्लिक करा...