आथिया- केएल राहुलपासून ते परिणीती- राघवपर्यंत, 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी करणार २०२४ चं दणक्यात स्वागत

Chetan Bodke

न्यू इयरचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूड कपल उत्सुक

२०२३ वर्ष संपायला अवघे काही दिवसच राहिले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Parineeti Chopra- Raghav Chada | Instagram

जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरूवात

खरंतर हे वर्ष बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरले. अनेकांनी करिअरमध्ये तर, तर काहींनी लग्न करत जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरूवात केली.

Kiara and Siddharth's Love Story | Saam Tv

नववर्षाचं दणक्यात स्वागत

कियारा-सिद्धार्थपासून ते रणदीप-लिनपर्यंत अनेक सेलिब्रिटी २०२४ या वर्षाचं आपल्या पार्टनरसोबत दणक्यात स्वागत करणार आहेत.

Varun - Lavanya Wedding | Twitter

आथिया शेट्टी - केएल राहुल

जानेवारी महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी आथिया शेट्टीने बॉयफ्रेंड के.एल.राहुलसोबत लग्नगाठ बांधली.

KL Rahul Athiya Shetty Wedding | Instagram

मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा

सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले.

Masaba Gupta And Sattyadeep Mishra | Instagram

कियारा आडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा

फेब्रुवारीमध्ये कपल कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्न केले.

Sidharth-Kiara Wedding | Instagram/ @kiaraaliaadvani

स्वरा भास्कर - फहाद अहमद

समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर दोघेही पारंपारिक पद्धतीने देखील लग्नबंधनात अडकले.

Swara Bhaskar Reception Photo | Instagram

परिणीती चोप्रा- राघव चड्ढा

परिणीतीने २४ सप्टेंबरला आपचे खासदार राघव चड्ढासोबत लग्न केले. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडला.

Parineeti-Raghav Wedding | Instagram @parineetichopr

वरुण तेज- लावण्या त्रिपाठी

साऊथ सुपरस्टार वरुण तेजने डेस्टिनेशनल वेडिंग केले. १ नोव्हेंबरला वरुण लावण्या त्रिपाठीसोबत तो विवाहबंधनात अडकला.

Varun - Lavanya Wedding | Instagram

रणदीप हुड्डा- लिन लैशराम

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने त्याची लव्हलेडी लिन लैशरामसोबत लग्न केले. ४७ वर्षाच्या या अभिनेत्याने मणिपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

मुक्ति मोहन- कुणाल ठाकूर

प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री मुक्ती मोहनसाठी देखील हे वर्ष खूपच खास ठरले. मुक्ती मोहनने कुणाल ठाकूरसोबत नुकताच लग्न केले.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

NEXT: कोणकोणत्या स्टारकिड्सने आई- वडीलांच्या दुसऱ्या लग्नामध्ये लावली हजेरी?

Star Kids Who Attend Their Parents Second Wedding | Saam Tv
येथे क्लिक करा...