कोणकोणत्या स्टारकिड्सने आई- वडीलांच्या दुसऱ्या लग्नामध्ये लावली हजेरी?

Chetan Bodke

बॉलिवूड सेलिब्रिटींचे दुसरे लग्न

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी दोन लग्न केलेत. आज आपण असे स्टार किड्स पाहणार आहोत, ज्यांनी आपल्या आई- वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावली.

Mahira Khan Wedding Photos | Instagram @mahirahkhan

आई- वडीलांच्या लग्नामध्ये स्टारकिड्सची उपस्थिती

अरबाज- शूरा, करीना- सैफसह असे काही सेलिब्रिटी आहेत, यांच्या लग्नामध्ये त्यांच्या मुलांनी हजेरी लावली.

Arbaaz Khan And Shura Khan | Instagram

अरहान खान

अरबाज- शूराच्या लग्नामध्ये, मुलगा अरहाननेही हजेरी लावली होती.

Arbaaz Khan And Shura Khan | Instagram

सारा अली आणि इब्राहिम अलीx

सैफ अली- करीनाच्या लग्नामध्ये, सारा अली आणि इब्राहिम अलीनेही हजेरी लावली होती.

Sara Ali Khan And Ibrahim Ali Khan | Instagram

पलक तिवारी

श्वेता- अभिनवच्या लग्नामध्ये पलक तिवारीनेही उपस्थिती लावली होती.

Palak Tiwari | Instagram

दलजित कौरचं दुसरं लग्न

दलजित कौरनेही दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. लग्नाला मुलगा जेडेननेही उपस्थिती लावली होती.

Daljeet Kaur 2nd Wedding | Instagram

बॉयफ्रेंड सलीमसोबत माहिराचं दुसरं लग्न

काही दिवसांपूर्वीच माहिरा खानने दुसरं लग्न केलं. तिने बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत निकाह केला.

Mahira Khan Wedding Photos | Instagram @mahirahkhan

माहिराची मुलासोबत ग्रँड एन्ट्री

माहिराने लग्नामध्ये आपल्या मुलासोबत ग्रँड एन्ट्री केली होती.

Mahira Khan Wedding Photos | Instagram @mahirahkhan

NEXT: Janhvi Kapoor ची हॉट अदा पाहून पब्लिक फिदा

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor
येथे क्लिक करा...