Janhvi Kapoor ची हॉट अदा पाहून पब्लिक फिदा

Chetan Bodke

जान्हवीची हटके स्टाइल

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हटके स्टाइल आणि लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

दिसते खूपच सुंदर

जान्हवी कपूर इंडियन वेअरप्रमाणे वेस्टर्न वेअरमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

क्रेझ

सोशल मीडियावरील तिच्या ग्लॅमरस अदांची तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

सिझलिंग लूक

जान्हवी कपूरच्या रेड कलरच्या बॉडीकॉर्न ड्रेसने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

लेदर बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये कातील अंदाज

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये जान्हवीने रेड कलरच्या लेदर बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये कातील अंदाजामध्ये हटके फोटोशूट केलंय.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवीचं निस्सिम सौंदर्य

जान्हवीने नव्या लूकमध्ये वॉटरप्रुफ मेकअप करीत चाहत्यांचे लक्ष वेधले. अभिनेत्रीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा होत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

अंदावर चाहते फिदा

जान्हवीच्या अंदावर चाहते फिदा झाले आहेत. तचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फोटोंना मिळतेय पसंती

जान्हवीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या फोटोंना ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

बडे मियां छोटे मियां

जान्हवी येत्या आगामी वर्षामध्ये, 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT: गुलाबाचंच फुलचं जणु! रेड बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये Nora Fatehi चा कातिल लूक

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi
येथे क्लिक करा...