गुलाबाचंच फुलचं जणु! रेड बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये Nora Fatehi चा कातिल लूक

Chetan Bodke

अभिनेत्री नोरा फतेही

'दिलबर गर्ल' म्हणून अवघ्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली नोरा फतेही कायमच फॅशनमुळे आणि तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

बहुआयामी अभिनेत्री

नोरा फतेही एक मोरोक्कन-कॅनडियन नृत्यांगना, मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

सोशल मीडियावर हटके फोटोशूट

नोरा फतेही कायमच सोशल मीडियावर दिलखेचक अदांमध्ये फोटो शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने रेड टॉपमधील हटके फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराचा नवा लूक

नोराने नुकतंच रेड फुल्ल गाऊन बॉडीकॉर्न घालून हटके फोटोशूट केलं आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

नोराचे सौंदर्य

फुल्ल गाऊन बॉडीकॉर्न ड्रेस अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून तिने खूप सुंदर मेकअप केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

ग्लॉसी मेकअप

पिंक शेड लिपस्टिक, इयर रिंग्ज आणि ग्लॉसी मेकअप असा लूक तिने केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

फोटोंची होते चर्चा...

नोराचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

बोल्ड फोटो...

फोटोंमध्ये नोराचा मनमोहक बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

चाहते फिदा

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: बॉलिवूडच्या सुलतानचे १० सुपरहिट चित्रपट, एकदा आवर्जून बघाच...

Salman Khan Top 10 Films | Saam Tv
येथे क्लिक करा...