Salman Khan Top 10 Films: बॉलिवूडच्या सुलतानचे १० सुपरहिट चित्रपट, एकदा आवर्जून बघाच...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हम आपके है कौन- Hum Aapke Hai Kon

१९९४ ला प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कोन' हा कौटुंबिक चित्रपट आहे.

Hum Aapke Hai Kon | google

करण अर्जुन- Karan Arjun

1995 ला प्रदर्शित झालेल्या 'करण अर्जुन' या ड्रामा चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र दिसले होते.

Karan Arjun | google

तेरे नाम- Tere Naam

2003 ला प्रदर्शित झालेल्या 'तेरे नाम' चित्रपटात एक अपूर्ण लव्हस्टोरी पाहायला मिळाली.

Tere Naam | google

मैने प्यार क्यु किया- Maine Pyar Kyun Kiya

2005 ला प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट आहे.

Maine Pyar Kyun Kiya | google

वॉन्टेड- Wanted

2008 ला प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटातून सलमान खानचा जबरदस्त लुकसमोर आला होता.

Wanted | google

दबंग- Dabang

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये भाईजानने चुलबुल पांडे या एका बेधडक पोलीसाची भुमिका साकारली होती.

Dabang | google

किक- Kick

2014 मध्ये रिलीज झालेल्या किक चित्रपटामध्ये भाईजानने धडाकेबाज ॲक्शन केली होती.

Kick | google

बजरंगी भाईजान- Bajrangi Bhaijaan

2015 ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर फक्त देशातच नाही तर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता.

Bajrangi Bhaijaan | google

सुलतान- Sultan

2016 मध्ये रिलीज झालेल्या 'सुलतान' चित्रपटामध्ये सलमानने कुस्तीपटूचे पात्र साकारले होते.

Sultan | google

टायगर ३- Tiger 3

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३' मध्ये, भाईजानचा ॲक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Tiger 3 | google

NEXT: बाबो... एका चित्रपटासाठी 'भाईजान' घेतो इतकं मानधन; नेटवर्थ पाहून डोळेच फिरतील

Salman Khan Net Worth | Saam Tv
इथे क्लिक करा...