अरे व्वा Ankita Walawalkar किती गोड दिसतेस

Chetan Bodke

कोकण हार्टेड गर्ल

सोशल मीडिया एन्फ्लूएंसर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावकर नेहमीच सोशल मीडियावर खास अंदाजात फोटो शेअर करते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

थायलंडमध्ये वॅकेशनची मज्जा

सध्या अंकिता वालावलकर थायलंडमध्ये आपल्या सुट्टीचा आनंद लुटत असल्याचे दिसत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचा खास लूक

अंकिताने सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधले फोटोज शेअर केले आहेत.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचा स्पेशल लूक

पिवळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

‘नो मेकअप’ लूक

सोबतच, अंकिताचा ‘नो मेकअप’ लूक चाहत्यांना फारच भावला आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताची फॅशन

तसेच व्हाईट रंगाचा टॉप आणि वेगवेगळ्या फुलांची डिझाईन असलेला टॉप परिधान करून तिने सुंदर फोटोज् शेअर केले.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सोशल मीडियावर चर्चेत

कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंकिता वालावलकर चर्चेत राहते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

ट्रोलिंग

मध्यंतरी एका व्हिडीओमुळे, अंकिता प्रचंड ट्रोल झाली होती.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: बोल्ड सौंदर्याचा नजारा; ईशाचा हॉटनेस पाहून फुटेल घाम!

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta
येथे क्लिक करा....