Esha Gupta: बोल्ड सौंदर्याचा नजारा; ईशाचा हॉटनेस पाहून फुटेल घाम!

Chetan Bodke

स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता कायमच आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ईशा गुप्ताचा खास लूक

ईशा गुप्ताने नुकतेच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

डीप नेक आणि स्लिट ड्रेस

अभिनेत्रीच्या नव्या लूकबद्दल बोलायचे तर, ईशाने डीप नेक आणि स्लिट ड्रेसमध्ये फोटोशूट केलेले आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ईशाचा कातिल अंदाज

या लूकवर अभिनेत्रीने हातात ब्रेसलेट आणि ब्राऊन लिपस्टिक लावून अभिनेत्रीने कातील अंदाजात फोटोशूट केले.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ग्लॅमरस लूक

ओपन हेयर आणि ग्लॉसी मेकअप करत ईशा गुप्ताने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

फोटोंची चर्चा

ईशा तिच्या अभिनयापेक्षा फोटोंमुळेच सर्वाधिक चर्चेत असते.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

लोकप्रियता

ईशा गुप्ताला जन्नत चित्रपटातून जोरदार लोकप्रियता मिळाली होती..

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

मर्डर ४

ईशाच्या कामाविषयी सांगायचे तर, ती 'मर्डर ४' मध्ये दिसणार आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

आगामी प्रोजेक्ट

त्यासोबतच 'हेरा फेरी 3' आणि 'देसी मॅजिक' या चित्रपटांतही ती दिसणार असल्याची सध्या चर्चा होत आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

NEXT: ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्री होणार लवकरच आई, Baby Bumpचे केले फोटो शेअर

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi
येथे क्लिक करा...