Soap & Shower Gel : साबण की शॉवर जेल - तुमच्या त्वचेसाठी काय बेस्ट?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंघोळ

अंघोळ करणे हे दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे रुटीन आहे. अंघोळ करण्यासाठी लोक चांगल्यातले चांगले साबणाचा किंवा शॉवर जेलचा वापर करतात.

Soap & Shower Gel | GOOGLE

त्वचेकरिता

कधी तुम्ही विचार केला आहे का तुमच्या त्वचेसाठी साबण आणि शॉवर जेल कोणते चांगले आहे. तर जाणून घेवूया फायदे आणि तोटे.

Soap & Shower Gel | GOOGLE

साबण

आजकाल अनेक प्रकारचे साबण बाजारात उपलब्ध आहेत. काही सुगंधित असतात, तर काही रसायनांनी भरलेले असतात.

Soap & Shower Gel | GOOGLE

फायदे

साबण त्वचेला स्वच्छ आणि मऊ ठेवतो आणि चांगला साबण त्वचेला चमक देतो.

Soap & Shower Gel | GOOGLE

नुकसान

साबण त्वचेवर लावण्याचे दुष्परिणाम म्हणजे खाज सुटणे, कोरडेपणा, चिडचिड आणि त्वचेची पीएच पातळी बिघडणे इ.

Soap & Shower Gel | GOOGLE

शॉवर जेल

शॉवर जेल आजकाल विविध सुगंधीत रुपात मिळू लागले आहे. शॉवर जेल लोक एलोव्हेरा, ग्लिसरीन जेल फॉर्ममध्ये वापर करतात.

Soap & Shower Gel | GOOGLE

फायदे

शॉवर जेल त्वचेला चमकदार आणि मऊ ठेवते. शॉवर जेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी बेस्ट आहे.

Soap & Shower Gel | GOOGLE

नुकसान

नियमित शॉवर जेलमुळे त्वचेवर पुरळ उठू शकते, ऍलर्जी होऊ शकते आणि त्वचा कोरडी देखील होऊ शकते.

Soap & Shower Gel | GOOGLE

काय लावावे

तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार साबण किंवा शॉवर जेल निवडू शकता.पण चांगल्या दर्जाचा ब्रँड निवडा.

Soap & Shower Gel | GOOGLE

एका दिवसात किती प्रमाणात हळदीचं सेवन केलं पाहिजे?

येथे क्लिक करा