एका दिवसात किती प्रमाणात हळदीचं सेवन केलं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

हळद

हळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. हळदीचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

प्रमाण

आज आपण जाणून घेऊया की एका दिवसात किती प्रमाणात हळद खावी.

संशोधन

अनेक संशोधनांनुसार दररोज 500 मिलीग्रामपासून ते 10,000 मिलीग्रामपर्यंत हळदीचे सेवन करणे योग्य मानले जाते.

आरोग्याच्या समस्या

मर्यादित प्रमाणात हळदीचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती

विशेषतः हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात हळदीचा वापर केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

इतर आजार

हळदीचं सेवन केल्याने फ्लू, खोकला, सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शनपासूनही बचाव करता येतो.

विपरीत परिणाम

परंतु जास्त प्रमाणात हळद खाल्ल्यास आरोग्यावर विपरीत परिणामही होऊ शकतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा