Soan Papdi Recipe : घरच्याघरी बनवा स्वादिष्ट सोनपापडी, जिभेवर ठेवताच विरघळेल

Shreya Maskar

सोनपापडी

सोनपापडी बनवण्यासाठी बेसन, तूप, पाणी, वेलची, मैदा,साखर आणि दूध इत्यादी साहित्य लागते.

Soan Papdi | yandex

बेसन

सोनपापडी बनवण्यासाठी मोठ्या बाऊलमध्ये बेसन, मैदा घेऊन एकत्र मिक्स करा.

Gram flour | yandex

मैदा

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेसन, मैदा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.

Flour | yandex

साखर

दुसरीकडे पॅनमध्ये साखर आणि पाणी मिसळून मंद आचेवर शिजू द्या.

Sugar | yandex

दूध

उकळी आल्यावर त्यात दूध घालून पाक तयार करून घ्या.

milk | yandex

साखरेचा पाक

एका ताटाला तूप लावून त्यात बेसनाचे मिश्रण पसरवा आणि त्यावर साखरेचा पाक टाका.

Sugar syrup | yandex

खोबरे

यावर वेलची आणि किसलेले खोबरे घाला.

Coconut | yandex

फ्रिजचा वापर

सोनपापडी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये4-5 तास ठेवून द्या.

Soan Papdi | yandex

NEXT : एक कप तुळशीचा चहा प्या, सर्दी-खोकला होईल छुमंतर

Tulsi Tea Recipe | yandex
येथे क्लिक करा...