Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Manasvi Choudhary

अक्रोड

ड्रायफ्रूट्समध्ये अक्रोड हे सुपफूड मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ‘ई’ आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

walnuts benefits | google

अक्रोडचे फायदे

अनेकजण डाएटमध्ये भिजवलेले अक्रोड खातात. नियमित अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूचे कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

Walnuts | yandex

भिजवलेले की सुके अक्रोड?

परंतु, भिजवलेले अक्रोड कि सुके, कोणते अक्रोड मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर आहेत? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Soaked Walnut Vs Dry Walnuts

भिजवलेले आणि सुके दोन्ही अक्रोडमधील फरक

अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्यास ते पचायल हलके असते तर सुके अक्रोड पचायला जड असतात.

Soaked Walnut Vs Dry Walnuts

शरीराला मिळतात पौष्टिक घटक

भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते पौष्टिक घटक मिळतात. मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती सुधारते.

Soaked Walnut Vs Dry Walnuts

शरीरातील उष्णता कमी होते

सुके अक्रोड खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. तर अक्रोड भिजवून खाल्ल्याने उष्ण गुणधर्म कमी होतो.

Soaked Walnut Vs Dry Walnuts

रिकाम्या पोटी अक्रोड खावे की नाही

सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.

Walnut Benefits | pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

How Much Walking is Required Daily to Lower Blood Sugar Levels | canva
येथे क्लिक करा...