Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंडीच्या दिवसांत शेंगदाणे आवडीने खाल्ले जातात. शेंगदाणे अत्यंत पौष्टिक असल्याने हिवाळ्यात त्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. परंतु, अनेकदा प्रश्न पडतो की शेंगदाणे भिजवून खावेत की भाजून खावेत?Soaked Peanuts vs Roasted Peanuts Which Is Healthier?
भिजवलेले आणि भाजलेले दोन्ही प्रकारचे शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
शेंगदाण्यामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला चांगली ऊर्जा मिळते.
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ते खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेले राहते. परिणामी वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणे टाळण्यास मदत होते.
रात्रभर भिजवलेले शेंगदाणे सकाळी खाल्ल्यास ते पचायला अधिक हलके आणि मऊ लागतात.
संध्याकाळी तुम्हाला शेंगदाणे खायचे असेल कमी मीठामध्ये भाजलेले शेंगदाणे खाऊ शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.