थंडीत दररोज केस धुवावे की नाही?

Manasvi Choudhary

केस धुणे

थंडीत वातावरणात गारवा आणि कोरडेपणा असतो. अशा वेळी दररोज केस धुवावे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो.

Hair Care Tips | pinterest

केस कधी धुवावे

थंडीच्या दिवसांत दररोज केस धुण्यापेक्षा आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुणे फायद्याचे ठरू शकते.

Hair Wash | GOOGLE

केस रोज धुवावे की नाही?

तुमचा टाळू खूप तेलकट असेल, घाम येत असेल तर तुम्ही नियमितपणे केस धुवू शकता.

Monsoon Hair Wash Tips

थंडीत रोज केस धुवावे की नाही?

हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे टाळू आणि केसांतील ओलावा लवकर कमी होतो यामुळे दररोज शॅम्पूने केस धुतल्यास नैसर्गिक तेल कमी होऊन टाळू कोरडा पडण्याची शक्यता असते.

Hair Wash Tips

थंडीत केस धुण्याची योग्य पद्धत

थंडीच्या दिवसात केस धुताना खूप कडक किंवा खूप गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा.

Washing Your Hair | pinterest

सौम्य शॅम्पू व कंडिशनर

केसांतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सौम्य दर्जाचे शाम्पू वापरा आणि केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा.

Hair Wash | GOOGLE

केस नीट कोरडे करा

केस धुतल्यानंतर ते हळुवार टिपून नीट कोरडे करा. ओले केस जोरजोरात टॉवेलने पुसू नका.

wash your hair | yandex

NEXT: थंडीत वजन कमी करायचे असेल तर पालकचा ज्यूस प्या, कधी आणि कसा बनवायचा? जाणून घ्या

Spinach Juice
येथे क्लिक करा...