थंडीत वजन कमी करायचे असेल तर पालकचा ज्यूस प्या, कधी आणि कसा बनवायचा? जाणून घ्या

Manasvi Choudhary

हिरव्या भाज्यांचा ज्यूस

हिवाळ्यात थंडीच्या दिवसांत तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस बेस्ट आहे.

Juice

शरीरातील अतिरिक्त चरबी होते कमी

हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते; यामध्ये पालकच्या भाजीचा रस वजन नियंत्रणासाठी उपयुक्त मानला जातो.

Weight Loss | pinterest

रक्ताभिसरण सुधारते

पालकच्या ज्यूसचे नियमित व संतुलित सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Blood Circulation Problems

कमी कॅलरीज व भरपूर पोषण

पालकमध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात आणि त्यातून शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

Spinach Juice

पालक ज्यूस कसा बनवायचा?

सर्वात आधी ताज्या पालकची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यासोबतच आल्याचा एक छोटा तुकडा देखील स्वच्छ धुवून घ्या.

Spinach | pinterest

मिक्सरमध्ये वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेली पालकची पाने आणि आल्याचा तुकडा एकत्र करा व थोडे पाणी घालून बारीक वाटून ज्यूस तयार करा.

Spinach Juice

लिंबू पिळून सर्व्ह करा

ज्यूस तयार झाल्यानंतर तो एका ग्लासमध्ये ओता आणि त्यावर तुम्ही ताजे लिंबू देखील पिळू शकता.

Spinach Juice

NEXT: डोकं चालवा आणि उत्तर द्या! 4, 5 की 6 फोटोमध्ये किती मांजरी आहेत?

How To Find Cats In This Picture
येथे क्लिक करा..