Jasmin Kaur: 'जस्ट लूकिंग लाईक अ वाव' चा ट्रेंड कसा सुरू झाला?

Manasvi Choudhary

इंटरनेट ट्रेंड

इंटरनेटवर एखादा ट्रेंड सेट व्हायला फारसा वेळ लागत नाही.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

व्हिडिओ आणि डायलॉग्ज व्हायरल

इंटरनेटवर आजकाल कोणतीही व्हिडिओ,डायलॉग्ज लगेचच व्हायरल होतात.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

सोशल मीडियावर ट्रेंड

सध्या सोशल मीडियावर एक डायलॉग तुफान व्हायरल होत आहे.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

काय आहे डायलॉग

"So beautiful, So elegant,just looking like a wow" ह्या हटके डायलॉगचा ट्रेंड सुरू आहे.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

कोणी सुरू केला

जॅसमीन कौर या पंजाबी महिलेने हा ट्रेंड सुरू केला आहे.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

कसा सुरू झाला ट्रेंड

दिल्लीतील फतेह नगरमध्ये जॅसमीनचे फॅशनेबल कपड्याचे बुटिक आहे.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

इंटरनेटवर तुफान व्हायरल

फॅशनेबल स्टायलिश कपड्याचे प्रमोशन करताना जॅसमीनने सहजच 'जस्ट लूकिंग लाईक अ वाव'चा डायलॉग उच्चारला जो इंटरनेट सध्या धुमाकूळ घालत आहे.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

सेलिब्रिटी स्टारने केल्या रिल्स

जॅसमीनच्या या फनी डायलॉगवर अनेक सेलिब्रिटी स्टारने रिल्स तयार केल्या आहेत.

Jasmin Kaur | Instagram @Jasmeen Kaur

NEXT: Rinku Rajguru: लगीन कधी झालं? रिंकूचा नवा लूक पाहून चाहते बुचकळ्यात

Rinku Rajguru | Instagram
येथे क्लिक करा...