Rinku Rajguru: लगीन कधी झालं? रिंकूचा नवा लूक पाहून चाहते बुचकळ्यात

Manasvi Choudhary

नवीन फोटो

सोशल मीडियावर रिंकूने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram

असा आहे लूक

या फोटोमध्ये रिंकूने हिरवी साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवी घातलेली आहेत.

Rinku Rajguru | Instagram

फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रिंकूच्या नव्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rinku Rajguru | Instagram

फोटो तूफान व्हायरल

सोशल मीडियावर रिंकूचे नवे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru | Instagram

या चित्रपटात दिसणार रिंकू

आगामी काळात रिंकू एका नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Rinku Rajguru | Instagram

'सैराट' चित्रपटातून केले पदार्पण

'सैराट' चित्रपटातून रिंकूने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. रिंकूच्या या पहिल्या चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेने रिंकू घराघरात पोहोचली.

Rinku Rajguru | Instagram

अनेक मालिका -चित्रपटात केले काम

रिंकूने 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा' आणि 'मेकअप' यासांरख्या मालिका- चित्रपटात काम केलं आहे.

Rinku Rajguru | Instagram

NEXT: Prajakta Mali: तुझ्यावर किती लिहावं आणि कसं लिहावं कळेना ग माझ्या शब्दांना...

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा....