Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात हिरव्यागार बागा, झाडं हे सापांचे घर बनतेय.
काही झाडं ही घराच्या आजूबाजूला लावणं खूप धोक्याचं ठरू शकतं. त्यामध्ये पुढील झाडांचा समावेश होतो.
जास्मिनच्या झाडाला जाड वेल, गडद सुंगध असतो. त्यामुळे बेडूक, उंदीर, साप हे आकर्षित होतात.
भोपळ्याची वेल हे पसरट आणि जमीनीशी थंड असते. त्यामुळे साप आकर्षित होतात.
बांबूचे झाड हे उंचीने मोठे आणि वळणदार असते. तसेच ओलावा देणारे असते.
पाल्मेट्टोस कमी उंचीवर असतात. त्यामुळे त्यांच्या सावलीत साप राहू शकतात.
रंगीबेरंगी आणि पावसाळ्यात झरझर वाढणाऱ्या झाडांपैकी हे एक झाड आहे.
डासांना दूर करण्यासाठी वाढवेले जाणारे हे एक झाड आहे.
ऊसाच्या उंच झाडांशी साप मोठ्या प्रमाणात आढळतात.