Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात साप बाहेर पडताना अनेकांना पाहायला मिळत असतील.
साप हिरवळीत, बिळात, पाण्यात कुठेही बसू शकतो.
पावसाळ्यात तुम्ही नदीत तळ्यात किंवा कायाकमध्ये उडी मारता तेव्हा तुम्हाला कदाचित साप जवळपास असतील असं वाटणार नाही.
तुम्हाला माहितीये का? साप हे पावसाळ्यात तलाव, नद्या, दलदलीत सुद्धा असू शकतात.
मात्र पाण्यात असलेले साप चावतात का? किंवा कधी चावतात? याबद्दल आपण जाणून घेऊ.
पाण्यात काहीवेळेस साप चावू शकतात. मात्र त्यांना दुखापत झाली असेल किंवा राग आला असेल तरच चावू शकतात.
मच्छीमारांना जास्त प्रमाणात साप चावल्याचे तज्ज्ञांच्या नजरेत आले आहे.
पाण्यात चावणाऱ्या सापांमध्ये मुख्य २ प्रकार आढळतात. कॉटनमाउथ आणि वॉटर स्नेक हे आहेत.snake bite in water
पाण्यात राहणारे साप हे भयंकर विषारी असतात असे म्हंटले जाते.