Snake Bite: साप चावल्यास 'या' चुका टाळा, अन्यथा जाऊ शकतो जीव; 'गोल्डन अवर'मध्ये काय कराल?

Sakshi Sunil Jadhav

सापाची वाढती समस्या

पावसाळ्यात सापाची भीती प्रत्येकालाच असते. कारण सापामध्ये विष असतं. तर सापाच्या अनेक प्रजातीही असतात.

Snake bite first aid tips

वेळ वाया घालवू नका

साप चावल्यानंतर एका ताासाच्या आत चांगल्या रुग्णालयात पोहोचा. अन्यथा विष शरीरात पसरेल.

Golden hour treatment

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका

साप चावल्यावर झाडफुंक, मंत्र-तंत्र किंवा घरगुती उपायांमध्ये वेळ घालवणं धोकादायक ठरू शकतं.

snake bite in monsoon season

विष शोषणाचा प्रयत्न

जखम झाल्यावर ती जागा कापणे किंवा विष शोषणाचा प्रयत्न करू नका. त्याने संसर्गाचा धोका वाढतो.

Emergency medical care

चावलेल्या जागेवर घट्ट बांधू नका

साप चावलेल्या भागावर दोरी, कापड किंवा पट्टा घट्ट बांधू नका. त्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

first aid after snake bite

रुग्णाने जास्त हालचाल टाळा

रुग्णाला साप चावल्यावर धावायला, जास्त चालायला किंवा जास्त हालचाल करायला सांगू नका.

Common mistakes to avoid after a venomous snake bite

अंगावरचे दागिने काढा

चावलेल्या हातावर किंवा पायात अंगठी, घड्याळ, साखळ्या, कडे किंवा बांगड्या असतील तर लगेचच काढून टाका.

Common mistakes to avoid after a venomous snake bite

टीप

ही माहिती जनजागृतीसाठी आहे. साप चावल्यास कोणताही घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याचं समर्थन करत नाहीत.

Common mistakes to avoid after a venomous snake bite

NEXT : हाय कोलेस्ट्रॉलची ही ५ लक्षणं असू शकतात सर्वात धोकादायक

high cholesterol symptoms
येथे क्लिक करा