Snake Smell: या ५ गोष्टी घराच्या आजुबाजूला असतील तर सापांचा धोका वाढेल, वेळीच व्हा सावध

Sakshi Sunil Jadhav

वाढता उन्हाळा

वाढत्या गर्मीमुळे साप बिळातून बाहेर निघतात. मग ते घराच्या बाहेर, अंगणात दाराजवळ येतात.

Snake Smell

विषारी साप

बऱ्याचदा झाडांमध्ये किंवा अडगळीच्या जागी साप येतात. साप अत्यंत विषारी असतात. त्यामुळे जागीच तुमचा मृत्यूही होऊ शकतो.

snakes near home

सापांचे वाढते प्रमाण

पुढील माहितीत आपण कोणकोणत्या गोष्टींमुळे साप तुमच्या परिसरात येतात? हे जाणून घेणार आहोत.

how to prevent snakes

गवत वाढणे

जर तुमच्या घराच्या शेजारी जास्त गवत वाढत असेल तर ते कापून घ्या. कारण याने तुमच्या घरात साप येण्याचा धोका वाढतो.

snake attraction reasons

लाकडाचे ढिग

जर तुमच्या अंगणात किंवा बागेत सुकलेली पानं, लाकडाचे ढिग असतील तर त्यात साप लपून बसू शकतात.

snake attraction reasons

उंदीर आणि कीटक

ज्या ठिकाणी उंदीर, खारु ताई किंवा लहान कीटक असतात. त्या ठिकाणी साप जास्त दिसण्याची शक्यता असते.

snake attraction reasons

पाळीव प्राण्यांना अन्न देणे

तुम्ही जर दारात पाळीव प्राणी ठेवत असाल आणि त्यांना दारातच खायला देत असाल तर थांबा.

snake attraction reasons

कारण काय?

पाळीव प्राण्यांना दारात जेवण दिलं तर ते लगेच संपूर्ण खात नाहीत. मग तिथे उंदीर येतात. त्यांना खायला साप तिथे येतात.

snake attraction reasons

झाडांना पाणी देणे

बऱ्याचदा दारात ठेवलेल्या कुंड्यांना जास्त पाणी दिलं, तर तिथे कीटक वाढतात. त्यांना खायला साप आकर्षित होऊन येतात. त्यामुळे या गोष्टीं दारात ठेवू नका.

snake attraction reasons

NEXT: राणी माझ्या मळ्यामंदी..., रवीना टंडनच्या २१ वर्षीय लेकीचं आरस्पानी सौंदर्य, पाहा लेटेस्ट फोटो

Bollywood star kids
येथे क्लिक करा