Potato Skin Recipe: बटाट्याच्या सालीपासून बनवा चटपटीत नाश्ता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बटाट्याची साल

बटाट्याची कोणतीही रेसिपी बनवताना आपण साल फेकून देतो.

Potato Skin Recipe | Google

चटपटीत पदार्थ

बटाट्याच्या सालीपासून तुम्ही एक नाश्त्यासाठी चटपटीत पदार्थ बनवू शकतात.

Potato Skin Recipe | Google

साहित्य

यासाठी तुम्हाला बटाट्याची साल, जीरा पावडर, लाल तिखट, मीठ आणि तेल हे साहित्य आवश्यक आहे.

Potato Skin Recipe | Google

बटाट्याची साल

सर्वप्रथम बटाट्याची साल स्वच्छ धुवून घ्या.

Potato Skin Recipe | Google

मिश्रण

या साली एका भांड्यात ठेवून त्यात जिरं पावडर, लाल तिखट आणि मीठ टाका.

Potato Skin Recipe | Google

मंद आचेवर तळून घ्या

गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. त्यात या साली १० मिनिटे मंद आचेवर तळून घ्या.

Potato Skin Recipe | Google

कुरकुरीत पदार्थ

यामुळे बटाट्याच्या साली कुरकुरीत होतील.

Potato Skin Recipe | Google

सॉस किंवा चटणीसोबत खा

हा पदार्थ तुम्ही चटणी, सॉससोबत खाऊ शकता.

Potato Skin Recipe | Google

Next: किणकिण कांकणं, रुणझुण पैंजणं, सजली नटली नवरी आली

Sonalee Kulkarni | Instagram