Siddhi Hande
भारतीय क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज म्हणजे स्मृती मानधना. स्मृती मानधान भारतीय क्रिकेट टीमची उपकर्णधार आहे.
स्मृती मनधानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.
स्मृती मानधना ही आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
स्मृती मानधना इंदौरची सूनबाई होणार आहे.याबाबत स्वतः स्मृतीच्या बॉयफ्रेंडने माहिती दिली आहे.
स्मृती आणि पलाश मुच्चल हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाची तारीख ठरल्याचे समोर आले आहे.
स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव पलाश मुच्चल आहे. तो बॉलिवूडमध्ये काम करतो.
पलाश हा बॉलिवूडमध्ये म्युजिशियन आणि फिल्म प्रोड्युसर आहे.
पलाश हा बॉलिवूडमध्ये काम करतो. त्याने ढिश्क्याउ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
पलाश हे बॉलिवूडमधील सर्वात लहान संगीतकार आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात १८व्या वर्षी केली होती.
पलाश आणि स्मृती मंदानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.