Shruti Vilas Kadam
जर साडी लांब असेल, तर तिच्या फॅब्रिकमधून लेयर्ड सूट तयार करता येईल. दुपट्टासोबत हा लुक खूप परफेक्ट दिसतो.
पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट देत, इंडो-वेस्टर्न लुकची ड्रेस म्हणून सिलवू शकता. यामध्ये तुम्ही फॅशनेबल दिसू शकता.
विशेष करून बनारसी साड्य़ांपासून लॉन्ग स्कर्ट डिझाइन करून, त्याच फॅब्रिकचा टॉप बनवावा कोणत्याही पार्टीसाठी उत्तम.
साडीचा फॅब्रिक वापरून जंपसूट बनवणे हे एक हटके आणि आधुनिक पर्याय आहे. पारंपारिक आणि स्टाइल दोन्ही एकत्रित.
आजकाल लॉन्ग सूटचा ट्रेंड जोरात असून, जुन्या साडीपासून तुमचा एलीगंट लूक तयार होऊ शकतो.
आईच्या जुन्या साड्या नव्या प्रकारे वापरता येतात. यासाड्यांचा ड्रेस अधिक आकर्षक दिसतो.
या ड्रेसेसमुळे केवळ पारंपरिक रूपाच नाही तर नवीन पिढीसाठी स्टाइल दाखवणारा लुक मिळतो.