Manasvi Choudhary
अभिनेत्री स्मिता गोंदकर फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.
स्मिताने तिच्या अभिनयानेच नाही तर डान्सनेही सर्वांना वेड लावलं.
नुकतेच स्मिताने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
पारंपारिक अंदाजात स्मिताने खास पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
स्मिताने भरगच्छ ज्वेलरीसह केसांना गजरा माळला आहे.
ओणम सणानिमित्त स्मिताने तिचा हा लूक केला आहे. फोटोला स्मिताने 'wishing everyone a very happy onam' असं कॅप्शन दिलं आहे.
स्मिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी देखील शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.