ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवतो.
वाढलेल्या तणावामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
आजकाल स्माइलींग डिप्रेशनचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलयं.
स्माइलींग डिप्रेशन असलेल्या व्यक्तींना त्यांचा मानसिक तणाव व्याक्त करता येत नाहीत.
स्माइलींग डिप्रेशन झालेल्या व्यक्तींना व्यावस्थित झोप लागत नाही.
स्माइलींग डिप्रेशन झालेल्या व्यक्तींना त्यांच्या कामामध्ये लक्ष लागत नाही.
स्माइलींग डिप्रेशन झालेल्या लोकांना मूड स्वंग्स जास्त प्रमाणात होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.