Darker Mehndi: मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सणांच्या वेळी मेहंदी

श्रावण महिन्यात अनेक सण येतात त्यामध्ये अनेक महिला मेहंदी काढतात.

Shravan Mangalagauri | Yandex

रक्तप्रवाह

बऱ्याचदा शरीरात योग्य रक्तप्रवाह नसल्यामुळे मेहंदीचा रंग गडद होत नाही.

Married Women | yandex

सोप्या ट्रिक्स

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी काही विशेष सोप्या ट्रिक्स फॉलो करा.

Kshitija Ghosalkar Mehendi Photos | Instagram @miles_in_style

लवंग

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी हातावर लवंगाच्या तेलाचा वापर करा.

Clove Benefits | Yandex

विक्स

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी हाताला विक्स किंवा बाम लावा.

Mehendi | Yandex

कॉर्न सिरप

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी कॉर्न सिरपचा वापर करू शकता.

Vishnupriya Nair Mehendi Ceremony | Instagram/@vishnupriyaa___148

मोहरीचं तेल

मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करा.

Neetu kapoor mehendi | saam tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Mehendi | Canva

NEXT: जबरदस्त! तेजस्विनी पंडितची टॉलिवूडमध्ये एन्ट्री, फर्स्ट लूक आऊट

Tejaswini Pandit Glamourous | Instagram/ @tejaswini_pandit
येथे क्लिक करा...