Tejaswini Pandit : जबरदस्त! तेजस्विनी पंडितची टॉलिवूडमध्ये एन्ट्री, फर्स्ट लूक आऊट

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत.

Tejaswini Pandit Fashion | Instagram/ @tejaswini_pandit

टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू

मराठी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडनंतर तेजस्विनी टॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Tejaswini Pandit Beauty | Instagram/ @tejaswini_pandit

‘अहो विक्रमार्का’ चित्रपट

प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य ॲक्शनपटात दिसणार आहे.

Tejaswini Pandit Upcoming Movie | Instagram/ @tejaswini_pandit

'वीरांगणा भवानी' भूमिकेत

या चित्रपटात तेजस्विनी प्रमुख भूमिकेत दिसणार असून ती 'वीरांगणा भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Tejaswini Pandit Photos | Instagram/ @tejaswini_pandit

चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

एस. एस. राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट ३० ऑगस्टला रिलीज होणार असून हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.

Tejaswini Pandit Saree | Instagram/ @tejaswini_pandit

ओळख

मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते.

Tejaswini Pandit Pics | Instagram/ @tejaswini_pandit

चाहतावर्ग

मराठी प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितची चांगलीच क्रेझ आहे.

Tejaswini Pandit Glamourous | Instagram/ @tejaswini_pandit

फॅशनची चर्चा

तेजस्विनीच्या फॅशनची कायमच सोशल मीडियावर होते.

Tejaswini Pandit Look | Instagram/ @tejaswini_pandit

NEXT : रूपाली भोसलेला Bigg Boss 18 ऑफर ? चर्चांना उधाण

Rupali Bhosale Fashion | Instagram/ @rupalibhosle
येथे क्लिक करा...