Rupali Bhosale : रूपाली भोसलेला Bigg Boss 18 ऑफर ? चर्चांना उधाण

Chetan Bodke

अभिनेत्री रूपाली भोसले

'आई कुठे काय करते' फेम रूपाली भोसलेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

Rupali Bhosale Photos | Instagram/ @rupalibhosle

हिंदी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू

सध्या सोशल मीडियावर रुपाली भोसले लवकरच हिंदी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे.

Rupali Bhosale Pics | Instagram/ @rupalibhosle

'आई कुठे काय करते' मालिका

'आई कुठे काय करते' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्ध झालेली रुपालीच्या हातात खूप मोठा रिॲलिटी शो लागला आहे.

Rupali Bhosale Serial | Instagram/ @rupalibhosle

'बिग बॉस १८' शो

मिळालेल्या माहितीनुसार, रूपालीला सलमान खानच्या 'बिग बॉस १८' या प्रसिद्ध शोमध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे.

Rupali Bhosale Upcoming Show | Instagram/ @rupalibhosle

'बिग बॉस मराठी २'

यापूर्वी रूपाली 'बिग बॉस मराठी २' मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Rupali Bhosale Fashion | Instagram/ @rupalibhosle

इन्स्टाग्रामवर सक्रिय

रूपाली कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.

Rupali Bhosale Beauty

फॅशन

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी रूपाली फॅशनमुळेही चर्चेत राहते.

Rupali Bhosale Glamourous | Instagram/ @rupalibhosle

स्टायलिश फोटोंची चर्चा

रूपाली कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजात फोटो शेअर करत असते.

Rupali Bhosale Style | Instagram/ @rupalibhosle

NEXT : खूप सुंदर दिसतेस, स्वर्गातील अप्सराच जणू...

Prajakta Mali Glamourous | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा...