Prajakta Mali Photos : खूप सुंदर दिसतेस, स्वर्गातील अप्सराच जणू...

Chetan Bodke

अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Prajakta Mali Fashion | Instagram/ @prajakta_official

बहुआयामी प्राजू

प्राजक्ता माळी प्रसिद्ध अभिनेत्री असून निर्माती, कवियित्री, बिझनेस वुमन आणि होस्ट सुद्धा आहे.

Prajakta Mali Saree | Instagram/ @prajakta_official

वाढदिवस

नुकताच प्राजक्ताचा ३५वा वाढदिवस झाला. तिने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली.

Prajakta Mali Birthday | Instagram/ @prajakta_official

'फुलवंती' चित्रपट

अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त 'फुलवंती' या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Prajakta Mali Film | Instagram/ @prajakta_official

निर्माती प्राजक्ता माळी

या चित्रपटाच्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Prajakta Mali Style | Instagram/ @prajakta_official

फॅशन

प्राजक्ताने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Dress | Instagram/ @prajakta_official

कॅप्शन

“दिल हारा रे”, असं कॅप्शन देत तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Style | Instagram/ @prajakta_official

लूक

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ताने दिलेल्या पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Prajakta Mali Look | Instagram/ @prajakta_official

सौंदर्याचे कौतुक

प्राजक्ताचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पाहून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Prajakta Mali Glamourous | Instagram/ @prajakta_official

NEXT : पूजाच्या फॅशनचा जलवा, सौंदर्य पाहून चाहते घायाळ

Pooja Hegade Style | Instagram/ @hegdepooja
येथे क्लिक करा...