Pooja Hegade : पूजाच्या फॅशनचा जलवा, सौंदर्य पाहून चाहते घायाळ

Chetan Bodke

अभिनेत्री पूजा हेगडे

टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे कायमच चाहत्यांमध्ये आपल्या साधेपणामुळे चर्चेत असते.

Pooja Hegade Fashion | Instagram/ @hegdepooja

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

अलीकडेच अभिनेत्रीने स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत काही फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegade Beauty | Instagram/ @hegdepooja

फॅशनची जोरदार चर्चा

शेअर केलेले नवे फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Pooja Hegade Style | Instagram/ @hegdepooja

लूक

व्हाईट शॉर्ट टॉप, ब्लॅक लाँग स्कर्ट वेअर करून अभिनेत्रीने नवीन फोटोज् शेअर केले आहेत.

Pooja Hegade Style | Instagram/ @hegdepooja

फॅशनची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत, पूजाने सिंपल हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप आणि स्टायलिश इयर रिंग अशा अंदाजात तिने नवीन फोटोशूट केले.

Pooja Hegade Look | Instagram/ @hegdepooja

स्टायलिश फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत, अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Pooja Hegade Photos | Instagram/ @hegdepooja

लाईक आणि कमेंटचा वर्षाव

सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करीत आहे.

Pooja Hegade Pics | Instagram/ @hegdepooja

लाईक्सचा वर्षाव

शेअर केलेल्या फोटोंवर ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.

Pooja Hegade Glamourous | Instagram/ @hegdepooja

NEXT : उफ्फ! दिशा पटानीच्या हॉट अदा, फोटो पाहून नेटकरी हैराण

Disha Patani Look | Instagram/ @dishapatani
येथे क्लिक करा...