Disha Patani : उफ्फ! दिशा पटानीच्या हॉट अदा, फोटो पाहून नेटकरी हैराण

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

दिशा पाटनी चित्रपटांच्या तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे इंटरनेटवर अधिक चर्चेत आहे.

Disha Patani Fashion | Instagram/ @dishapatani

अभिनेत्री दिशा पाटनी

बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक दिशा पाटनी आहे.

Disha Patani Beauty | Instagram/ @dishapatani

हटक्या फॅशनमुळे चर्चेत

दिशा सध्या तिच्या हटक्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Disha Patani Look | Instagram/ @dishapatani

नव्या फोटोंमुळे चर्चेत

हटके फॅशन करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

चाहत्यांना घायाळ

पुन्हा एकदा दिशा पटनीने तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Disha Patani Style | Instagram/ @dishapatani

ट्रोल

नवीन फोटोंमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे.

Disha Patani Pics | Instagram/ @dishapatani

'कल्की २८९८ एडी'

दिशा शेवटची प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी' चित्रपटात दिसली होती.

Disha Patani Latest Movie | Instagram/ @dishapatani

NEXT : आदितीच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना पाडली भुरळ, देतायत भन्नाट प्रतिक्रिया

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा...