Aditi Rao Hydari : आदितीच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना पाडली भुरळ, देतायत भन्नाट प्रतिक्रिया

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

आदिती हैदरी बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

नव्या लूकमुळे चर्चेत

आदिती राव हैदरी सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्यामुळे चर्चेत

कायमच आदिती चाहत्यांसोबत आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्नात असते.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

ब्लॅक सिंगल लाँग वेस्टर्न आऊटफिट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक सिंगल लाँग वेस्टर्न आऊटफिट वेअर केलेला आहे.

Aditi Rao Hydari Dress | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

लूकला साजेसा मेकअप, कानात झुमके आणि सिंपल अंदाज अशा सुंदर लूकमध्ये आदितीचे नवे फोटो आहेत.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

असा लूक पूर्ण केला

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा तिने लूक पूर्ण केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

'हिरामंडी' वेबसीरीज

आदिती शेवटची 'हिरामंडी' वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

अभिनयाचे तोंडभरून कौतुक

या सीरीजमधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

Aditi Rao Hydari Style | Instagram/ @aditiraohydari

NEXT : खऱ्याखुऱ्या आयुष्यात ग्लॅमरस दिसते ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा! पाहा फोटो...

Adah Sharma Glamourous | Instagram/ @adah_ki_adah
येथे क्लिक करा....