Chetan Bodke
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माने आपल्या सौंदर्याच्या जोरावर विशेष चाहतावर्ग तयार केला आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अदा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने स्टायलिश साडी वेअर करून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोज् शेअर केलेले आहे.
अदाने डिझायनर नेट साडी वेअर करून खूप सुंदर फोटो शेअर केलेले आहे.
डायमंड ज्वेलरी, स्टायलिश हेयर स्टाईल आणि चेहऱ्यावर स्मित हास्य अशा अंदाजात अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले.
लूकला साजेसा मेकअप करून अदाने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अदा खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकचे कौतुक चाहते करीत आहेत.
चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.