Chetan Bodke
बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी राज कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
प्रियामणीने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर विशेष चाहतावर्ग तयार केला आहे.
अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर हटक्या फॅशनमुळे चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे.
स्टायलिश ड्रेस, हटके लूक, ओपन हेअर असा लूक करत अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि डायमंड ज्वेलरी असा लूक केला.
फोटोत प्रियामणी खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर १ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले असून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.