Jacqueline Fernandez Birthday : जॅकलिनकडे आहे कुबेरचा खजिना, प्रायव्हेट आयलंडसह आहेस 'या' लक्झरियस गोष्टी

Chetan Bodke

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

श्रीलंकन ब्युटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

जॅकलिनचा वाढदिवस

जॅकलिनचा जन्म ११ ऑगस्ट १९८५ ला झाला असून आज तिचा ३९ वा वाढदिवस आहे.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन मुळची जरी श्रीलंकन असली तरी तिने भारतात उत्तम जम बसवलेला आहे.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

जुहू भागात अलिशान फ्लॅट्स

२०२१ मध्ये अभिनेत्रीने मुंबईतील जुहू भागात 5 BHK अलिशान अपार्टमेंट खरेदी केला होता. त्याची किंमत ७ कोटी आहे.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

श्रीलंकेत स्वत:चं बेट

याशिवाय, जॅकलिनकडे श्रीलंकेत स्वत:चं बेटही आहे.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

महागड्या कार्सची शौकिन

जॅकलिनकडे रोव्हर व्होगा, Hummer H2, Mercedes Maybach S500 सारख्या अलिशान महागड्या कार्स आहेत.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

जॅकलिनची एकूण संपत्ती किती ?

मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन ११६ कोटींची मालकीन आहे.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

एका चित्रपटाचं मानधन

जॅकलिन एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये मानधन घेते.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

हॉटेलची मालकीण

जॅकलीन फर्नांडिसचे मुंबईतल्या वांद्रेत आणि दुसरं श्रीलंकेत स्वत:च्या मालकीचं हॉटेल आहे.

Jacqueline Fernandez Birthday | Instagram/@jacquelienefernandez

NEXT : लाल साडीत साई पल्लवीचं निखळ सौंदर्य खुललं

Sai Pallavi Smile | Instagram/ @saipallavi.senthamarai
येथे क्लिक करा...