Smartphone Tips: 'या' कारणांमुळे तुमचा स्मार्टफोन होतो गरम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबाईल

आजकाल मोबाईलचे नवनवीन प्रकार पाहायला मिळतात.

Mobiles | Yandex

फीचर्स

नवीन मोबाईलमध्ये अनेक नवे फीचर्सही असतात. पण, अनेकदा फोन नवीन घेतल्यानंतरही तो गरम होतो.

Features | Yandex

कारणे

तुमचा नवीन स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर हे कारणे असू शकतात.

Reasons | Yandex

उष्णता

बदलत्या वातावर्णामुळे आणि अधिक उष्णतेमुळे तुमचा स्मार्टफोन गरम होतो.

Heat | Yandex

चार्जिंग

जर मोबाईल चार्जिंग करताना तुम्ही सतत वापरत असाल तर फोनच्या बॅटरीवर जास्त दबाव येतो आणि तो गरम होतो.

Charging | Yandex

बॅटरी

स्मार्टफोनची बॅटरी खराब झाल्यावरही फोन गरम होतो.

Battery | Yandex

अपडेट

फोन खूप जुना झाला असेल आणि कोणतेच अपडेट मिळत नसेल तर त्यामुळेही स्मार्टफोन गरम होऊ लागतो.

Update | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात कैरीचे पन्हं पिण्याचे फायदे

Summer Hydrating Drinks | Yandex