ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला थंड ठेवण्याची आवश्यकता असते.
उन्हाळ्यात कैरीचे पन्हं प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
कैरामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
कैराचा हंगाम आल्यावर त्याचा उपयोग अनेक पदार्थंमध्ये केला जातो.
कैराच्या पन्हामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते ज्यामुळे शरीराताल साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात पन्ह्याचे सेवन केल्याने शरीराताल इन्सुलिनची पातळी कमी होत नाही.
कैरीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स असते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.