Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्मार्टफोन टिप्स

जर तुमचाही फोन वापरताना सतत हॅंग होत असेल तर सर्व्हिस सेंटरला जाण्याऐवजी या टिप्स वापरु शकता.

Mobile | freepik

स्टोरेज डिलीट करा

फोनमधील अनावश्यक फाइल्स आणि अॅप्स डिलीट करा. फोनमध्ये स्टोरेज कमी असेल तर महत्वाच्या फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये ट्रान्सफर करा.

Mobile | canva

अॅप अपडेट करा

गुगल प्ले स्टोअरमधून अॅपचे लेटेस्ट वर्जन डाउनलोड करा. तसेच जुन्या अॅप्सला अनइनस्टॉल करा.

Mobile | canva

बॅकग्राउंड अॅप बंद करा

फोन वारंवार हॅंग होण्याचे मुख्य कारण म्हणजे बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अॅप्स, म्हणून सर्वप्रथम हे अॅप्स बंद करा.

Mobile | canva

फोन रिस्टार्ट करा

आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करा. यामुळे फोन रिफ्रेश होईल.

mobile | yandex

सॉफ्टवेअर अपडेट्स

सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा. फोन सिस्टमध्ये जाऊन अपडेट आहे की नाही हे चेक कार, असेल तर इन्सटॉल करा.

mobile | Yandex

कोणत्या चुका करु नये

फोन गरम होऊ देऊ नका. फोनमध्ये अँटी व्हायरस अॅप इनस्टॉल करा जेणेकरुन तुमचा फोन व्हायरस आणि मालवेअरपासून सुरक्षित राहिल.

mobile | yandex

NEXT: तुम्हाला टॉयलेटमध्ये फोन वापरण्याची सवय आहे? आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Mobile | freepik
येथे क्लिक करा