Siddhi Hande
अनेकदा मोबाईलमध्ये खूप नेटवर्क प्रॉब्लेम होतो. यामुळे आपली काही महत्त्वाची कामे करण्यास अडचणी येतात.
अनेकदा नेटवर्क नसल्यामुळे मध्येच महत्त्वाचा फोन कट होतो, इंटरनेट कनेक्शन स्लो होतो.
नेटवर्कचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही या ५ ट्रिक वापरु शकतात.
तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून थोडे लांब जा. कदाचित तुम्ही ज्या जागेवर उभे असाल तिथे नेचवर्क कनेक्शन स्लो असेल.
तुम्ही एकदा फोन स्विच ऑफ करुन पुन्हा एकदा रिस्टार्ट करा. जेणेकरुन फोनमध्ये सिग्नल येईल.
तुमच्या फोनमध्ये नेटवर्क नसेल तर तो एअरप्लेन मोडवर टाका. त्यामुळे पुन्हा एअरप्लेन मोड काढून टाका.
तुम्ही सिम कार्ड चेक करा. कदाचित सिम कार्ड व्यवस्थित इन्सर्ट झालं नसेल किंवा सिम कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकतो.
अनेक स्मार्टफोन कंपन्या वारंवार सॉफ्टवेअर अपडेटचा ऑप्शन देतात. यामुळे कदाचित तुमच्या फोनमध्ये नेटवर्क इश्यू असू शकतो.
Next: वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स