Manasvi Choudhary
ज्याप्रमाणे माणसाचे शरीर हे आजारी होण्याआधी काही संकेत देते त्याप्रमाणे स्मार्टफोनही खराब होण्याआधी संकते देते.
स्मार्टफोन हा कमीत कमी ३ वर्ष वापरू शकता यानंतर तो शक्यतो बदलावा.
स्मार्टफोन बदलण्याआधी काय नेमके बदल होतात ते जाणून घ्या
स्मार्टफोन जुना झाल्यानंतर बॅटरी जलदगतीने संपते.
यामुळे केवळ बॅटरी बदलण्यापेक्षा नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय चांगला असेल.
स्मार्टफोन जुना होत असेल तर अॅप्स लोड होण्यास वेळ लागतो अशा समस्या वारंवार होत असतील स्मार्टफोन बदलावा.
जुन्या स्मार्टफोनवर नवीन अॅप्स सपोर्ट करत नसतील तर तुम्ही स्मार्टफोन नवीन घेऊ शकता.