Smartphones Tips: स्मार्टफोनचा स्फोट टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Service Centre

फोन दुरुस्त करताना तो Service Centre वर जाऊन दुरुस्त करा.

Service Centre | Saam Tv

गेम्स

आपल्यापैकी अनेकांना फोनमध्ये गेम्स खेळण्याची सवय असते. त्यामुळे फोन पटकन गरम होतो त्यावेळी मोबाईल स्विच ऑफ करुन थोड्यावेळाने स्विच ऑन करावा.

Games | SAAM TV

सतत फोनचा वापर

सतत फोनचा वापर करु नका, यामुळे फोनची बॅटरी अधिक काळ टिकत नाही.

Continuous use of the phone | Saam Tv

एक्स्टेंशन कार्ड

फोन चार्ज करताना पावर स्ट्रिप किंवा एक्स्टेंशन कार्डमध्ये प्लग करुन चार्ज करु नका यामुळे फोनचा स्फोट होण्याची शक्यता असते.

Extension Card | Saam Tv

ओरिजनल चार्जर

फोन चार्जिंगसाठी कायम फोनचा ओरिजनल चार्जर वापरा.

Original charger | Saam Tv

Adpter

कायम लक्षात ठेवा की कारचे चार्जिंगचे Adpter वापरु नका. यासाठी पर्याय म्हणून पावर बँकचा वापर करु शकता.

Adapter | Saam Tv

स्वस्त चार्जर

स्वस्तात मस्त चार्जर खरेदी करण्याची आणि पैसे वाचवण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो परंतु यामुळे बॅटरीवर ताण येतो आणि मोबाईलचा स्फोट होतो.

Cheap chargers- | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Canva

NEXT: रोज बाईक चालवता? शरीराला होऊ शकतो त्रास

Bike Ride Tips | Yandex